ladli behna yojana online apply आता ‘या’ महिलांना थेट मिळणार 4500; सरकारचा सर्वात मोठा निर्णय
ladli behna yojana online apply महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहीण योजने’ची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती. दरम्यान आता ज्या महिलांना आतापर्यंत अर्ज करता आले नव्हते त्या महिलांना आता अर्ज केल्यानंतर आधीचे दोन महिने आणि आताच्या महिन्याचा असे तीन हप्ते मिळणार आहेत. यामध्ये … Read more