pm sarkari yojana फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा ₹ 2000 चा हप्ता
pm sarkari yojana केंद्र सरकारने 2018 च्या उत्तरार्धात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. … Read more