rent house luxembourg भाडेकरूचा घर सोडण्यास नकार ? घरमालक कुठे मागू शकतात दाद ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

rent house luxembourg हल्लीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक मनाली जाते. म्हणूनच हल्ली घरे बांधून ती भाड्याने देण्याचा ट्रेंड वाढलेला दिसतो आहे. मात्र अनेकदा घर भाड्याने दिले की कित्येक महिने भाडेकरू भाडे देत नाहीत. वारंवार सांगूनही भाडे चुकवण्याचा प्रकार जर तुम्ही देखील अनुभवत असाल तर थांबा ! भाडे न देणाऱ्या तुमच्या भाडेकरू सोबत वाद घालू नका. आजच्या लेखात आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे वाद न घालता तुम्हाला तुमच्या घराचे भाडे मिळून जाईल तर जाणून घ्या.

rent house luxembourg

लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

भाडे करार

  • सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेंट ऍग्रिमेंट. या महत्वाच्या करारात स्वतः भाड्याची रक्कम, देय तारीख आणि न भरण्याचे परिणाम समाविष्ट आहेत का ? हे तपासून पहा.
  • हा दस्तऐवज जमीन मालकाने केलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईचा (House Rent Rule) आधार असतो.
  • काळजीपूर्वक करार करा आणि सर्व अटी स्पष्टपणे करारात नमूद करा. rent house luxembourg
rent house luxembourg

‘या’ नागरिकांना घर बांधण्यासाठी मिळणार अडीच लाख रुपयांचे अनुदान !

नोटीस द्या rent house luxembourg

  • भाडेकरू ठरवलेल्या वेळेमध्ये घर भाडे देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर रेंट एग्रीमेंट नुसार घर मालक भाडेकरू बरोबर कायदेशीर कारवाई करू शकतो.
  • यासाठी घरमालक भाडेकरूच्या विरुद्ध इंडियन कॉन्ट्रॅक्ट 1872 अंतर्गत कायदेशीर (House Rent Rule) नोटीस पाठवू शकतो.

कुठे दाद मागावी?

  • आपल्या मालमत्ताविषयक वाद सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात ‘स्टेट कॉम्पिटण्ट ऑथॉरिटी’ची स्थापना करण्यात आली आहे. rent house luxembourg
  • ही नियुक्ती रेंट कंट्रोल अॅक्टनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे भाडेकरूबाबत काहीही अडचण आल्यास मालकाने या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
  • इथे जर प्रश्न सुटला नाही तर तुम्ही न्यायालयातही दाद मागू शकता.
rent house luxembourg

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

काय काळजी घ्यावी? rent house luxembourg

  • भाडेकरू आणि मालक यांच्यातील नाते पारदर्शक आणि कायदेशीर असणे आवश्यक आहे.
  • घरमालक आणि भाडकरू दोघांनाही भविष्यात होणारा त्रास टाळायचा असेल तर भाडेकरार करणे आवश्यक आहे.
  • करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी भाडेकरूविषयी (House Rent Rule) पूर्ण माहिती करून घ्यावी.
  • पूर्वीच्या मालकाकडे भाडेकरुची चौकशी करून घेता येईल. भाडेकरूचा कायमस्वरूपी वैध पत्ता, ऑफिसचाही पत्ता आणि भाडेकरूने दिलेली सर्व कागदपत्रे पडताळून घ्या.
डिपॉझिट घ्यायला विसरू नका
  • घर मालक आपले घर हे भाडेकरूच्या हातात देतो तेव्हा सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट पोटी काही रक्कम घेत असतो.
  • समजा अशा परिस्थितीमध्ये भाडे करूने भाडे दिले नाहीत किंवा भाडेच द्यायचं नाही म्हंटले तर घर मालक भाडेकरूने दिलेल्या डिपॉझिट मधून घर भाड्याची रक्कम वजा करू शकतो. rent house luxembourg
rent house luxembourg

इस राज्य में ट्रैक्टर खरीदने पर मिलेगी 50 फीसदी सब्सिडी, जल्दी आवेदन करें किसान

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment