pressure pump motor सरकार मार्फत शेतकऱ्यांना विविध योजना मिळत असतात. अशातच आता कृषी विभागामार्फत आता शेतकऱ्यांना विशेष कृती या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीच्या बॅगेचा पुरवठा केला जाणार आहे.
ज्या लोकांना या फवारणी पंपाचा लाभ घ्यायचा आहे. त्या लोकांनी 6 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. याबाबतची माहिती देखील कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिलेली आहे.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
शेतकऱ्यांच्या पिकाला चालना देण्यासाठी त्याचप्रमाणे कापूस सोयाबीन आणि इतर तेल यांच्या आधारित असणाऱ्या पिकास चालना देण्यासाठी ही नवीन योजना आणलेली आहे. pressure pump motor
या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये 100% बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आणि कापूस साठवण्याचीसाठी बॅग शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या महाडीबीटीत पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर तिथे गेल्यावर संपूर्ण माहिती भरावी लागेल. तुम्हाला बियाणे औषधे आणि खते या अंतर्गत कापूस साठवून बॅगसाठी अर्ज करता येईल.
त्याचप्रमाणे कृषी यांत्रिकीकरण या टाइल्स अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी देखील तुम्हाला अर्ज करता येईल. या योजनेत अंतर्गत आता शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होणार आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा?
अर्ज कसा करावा
- महाडीबीटीच्या वेबसाइटला भेट द्या.
- “बॅटरी पंप योजना” या पर्यायावर क्लिक करा.
- “अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज जमा करा.
- अर्जाची स्थिती कशी तपासावी
अर्जाची स्थिती कशी तपासावी pressure pump motor
- महाडीबीटीच्या वेबसाइटला भेट द्या.
- “बॅटरी पंप योजना” या पर्यायावर क्लिक करा.
- “अर्जाची स्थिती पहा” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा अर्ज क्रमांक टाका.
- अर्जाची स्थिती पाहा.
- अर्जाची मुदत
50,000 प्रोत्साहनपर अनुदानासाठी kyc करण्याचे आवाहन
अर्ज करण्यासाठीची पात्रता
शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
शेतकऱ्याची शेतजमीन सुमारे 1 एकर असावी. pressure pump motor
शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर ऊस, सोयाबीन, कापूस, तूर, मूग इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते.