pm gharkul yojana शबरी आवास योजना अंतर्गत घरे बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm gharkul yojana महाराष्ट्र राज्यातील अनेक अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची पक्के घरे नाहीत, तसेच ते माती पासून तयार केलेल्या झोपड्या मध्ये आज देखील वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी ऊन वारा पाऊस यासारख्या अनेक समस्यांना त्यांना प्रत्येक वर्षी तोंड द्यावे लागते, या सर्व सारासार गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना स्वतःचे घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शबरी घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे.

pm gharkul yojana

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

शबरी घरकुल योजनेचा मुख्य उद्देश

शबरी घरकुल योजना 2024-25 महाराष्ट्र राज्यातील ज्या कुटुंबाकडे कच्च्या मातीच्या झोपडीत तात्पुरत्या स्वरूपात अनेक कुटुंब राहतात, त्या अनुसूचित जमातीतील कुटुंबांना राहण्यासाठी पक्के घरे उपलब्ध करून देणे हे या शबरी योजनेचे उद्देश आहे.

राज्यामध्ये जे आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत त्या कुटुंबांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध करून देणे. pm gharkul yojana

दारिद्र्यरेषेखाली चे जीवन जगत आहेत, त्यांना स्वतःची पक्की घर बांधून देणे व त्यांना जगण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.

जे आर्थिकदृष्ट्याचे दुर्बल कुटुंब आहेत, त्यांना गरिबांसाठी त्यांच्याकडे पैसा नसतो, त्यामुळे पैशासाठी इतरावर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावरती येऊ नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून शबरी घरकुल योजना अंतर्गत त्यांना घरे बांधून देणे.

योजेअंतर्गत घराच्या बांधकामासाठी शासनाकडून देण्यात येणारी रक्कम/….

pm gharkul yojana

👉 लाभार्थी 📑 अर्ज (नमुना) 👈

ग्रामीण क्षेत्र pm gharkul yojana

  • ग्रामीण क्षेत्र
    • 1 लाख 32 हजार
  • नक्षलवादी व डोंगराळ भाग
    • 1 लाख 42 हजार रुपये
  • नगर परिषद क्षेत्र
    • 1 लाख 50 हजार
  • नगरपालिका क्षेत्र
    • 2 लाख रुपये
pm gharkul yojana

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

शबरी घरकुल योजनेच्या नियम व अटी

  • या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील कुटुंबांनाच घेता येणार आहे. महाराष्ट्र बाहेरी राज्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. pm gharkul yojana
  • लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील असलेली आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे वास्तव हे महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्ष असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे चांगले पक्के घर असता कामा नये.
  • अर्जदाराकडे घर बनण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन आवश्यक आहे किंवा शासनाने दिले जमीन त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे.

सर्व पात्र महिलांना मिळणार लाभ

योजनेसाठी आवश्यक कागदपत्र pm gharkul yojana

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी प्रमाणपत्र
  3. रेशन कार्ड
  4. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  5. मोबाईल नंबर
  6. ईमेल आयडी
  7. उत्पन्नाचा दाखला
  8. वयाचा दाखला
  9. जात प्रमाणपत्र
  10. अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
pm gharkul yojana

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

अर्ज करण्याची प्रक्रिया
  • शबरी घरकुल योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या कार्यालयात किंवा आदिवासी विकास प्रकल्प संबंधित अधिकारी यांच्याकडे जमा करावा लागतो.
  • शबरी घरकुल योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. pm gharkul yojana
WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

2 thoughts on “pm gharkul yojana शबरी आवास योजना अंतर्गत घरे बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये”

Leave a Comment