New Rules 1 सप्टेंबरपासून लागू होणार नवीन नियम, फेक कॉल्स आणि मेसेजवर येणार बंदी
New Rules दर महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलत असतात. आता 1 सप्टेंबरपासून देखील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. 1 सप्टेंबरपासून तुमच्या क्रेडिट कार्डचा नियमांपासून ते फेक कॉल्सपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. आता येत्या 1 सप्टेंबर पासून नक्की कोणकोणते नियम बदलणार आहे? आणि सर्वसामान्य मानवाच्या जीवनावर याचा नक्की काय परिणाम होणार … Read more