gram panchayat home loan गृहकर्जावर मिळणार सबसिडी! वाचा सविस्तर
gram panchayat home loan देशाच्या शहरी भागातील नागरिकांसाठी खास योजना तयार होत आहे. या योजनेत जवळपास 25 लाख लोकांना हक्काचा निवारा मिळणार आहे. गृहकर्ज तर मिळेलच. पण त्यावर सबसिडी पण मिळेल, अशी ही योजना आहे. या योजनेमुळे देशातील नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होईल. काय आहे ही योजना, कोणाला होईल फायदा? शहरातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी केंद्र … Read more