online land records haryana गाव पातळीवर फेरफार उतारा म्हणजेच गाव नमुना सहा अत्यंत महत्त्वाचा मानलाजातो फेरफार उताऱ्यात एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार विलेखात जे बदल होतात त्याची माहिती दिलेली असते किंवा ते तिथं नमूद केलेले असतात. फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारसांची नोंद, शेत जमिनीवर बोजा, लावण असेल तर या सगळ्या बद्दलची माहिती फेरफार उतारात दिलेली असते.
online land records haryana
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा ऑनलाइन उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा फेरफार उतारा घर बसल्या पाच मिनिटात डाऊनलोड करू शकता.
👉 फेरफार उतारा डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा 👈
फेरफार उतारा कसा काढायचा ?
- डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा करण्यासाठी डिजिटल सातबारा डॉट महाभुमी डॉट जीओव्ही डॉट इन सर्च करा.
- यानंतर महसूल विभागाचा सातबारा नावाचा एक नवीन पेज ओपन होईल जर आधीच्या वेबसाईटवर नोंदणी केली असेल
- सातबारा किंवा आठ अ काढण्यासाठी या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर युजरनेम आणि पासवर्ड वापरून तिथल्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. online land records haryana
- आणि पहिल्यांदाच वेबसाईटवर आला असेल तर मोबाईल नंबर टाकून सुविधांचा लाभ घेऊ शकता.
- त्यासाठी ओटीपी बेस्ट लॉगिन या पर्यायावर निवडा त्यानंतर इंटर मोबाईल नंबर रकान्यात मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करा.
- या पर्यावर क्लिक केल्यावर ओटीपी सेंट ऑन युअर मोबाईल नंबर असा मेसेज येईल.
- मोबाईलवर एक ओटीपी येईल वन टाइम पासवर्ड तो इंटर ओटीपीच्या खालच्या रकान्यात टाका.
- त्यानंतर व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर आपला सातबारा नावाने पेज ओपन होईल.
- या पेजवर डिजिटल सातबारा, आठ अ आणि सईन ई फेरफार डिजिटल प्रॉपर्टी कार्ड रिचार्ज अकाउंट असे वेगवेगळे पर्याय असतात यातला डिजिटल साइन ई फेरफार या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर डिजिटल स्वाक्षरी फेरफारस शीर्षक पेज ओपन होईल यामध्ये सगळ्यात शेवटी एक सूचना दिली आहे.
प्रॉपर्टी कार्ड online land records haryana
- फेरफार उतारा डाऊनलोड करायचा असेल तर त्यासाठी पंधरा रुपये इतकी फी किंवा शुल्क आकारला जाईल.
- आणि पंधरा रुपये बँक बॅलन्स मधून कापले जाते पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन केले असेल किंवा पहिल्यांदा असल्यामुळे बँक खात्यात पैसे जमा केलेले नसतात.
- त्यामुळे पहिल्यांदा पैसे जमा करण्यासाठी रिचार्ज अकाउंट पर्यायावर क्लिक करा एंटर अमाऊंट या पर्यायासमोर 15 रुपये आकडा टाका आणि पे नाव करा.
- त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तिथे असलेल्या छोट्या एका रकान्यात टिक करा आणि कन्फर्म करा.
- त्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, भीम ॲप, याद्वारे पैसे भरू शकता किंवा जमा करू शकता.
- माहिती भरल्यावर मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जातो तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर स्क्रीनवर युवर पेमेंट वर सक्सेसफुल पंधरा रुपये यशस्वीरित्या जमा केले आहे असा मेसेज येतो त्यानंतर पर्यायावर क्लिक करा त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतला सातबारा पेज ओपन होईल.
- फेरफार काढायचा असेल तर डिजिटल साइन ई फेरफार या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर, टाका आणि डाऊनलोड वर क्लिक करा.
- रुपीस 15 डाउनलोड मेसेज स्क्रीनवर दिसेल त्याठिकाणी खालच्या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार डाउनलोड होईल.
👉 आत्ताच करा फेरफार उतारा डाऊनलोड 👈
फेरफार पत्रक
- फेरफार मध्ये सुरुवातीला फेरफारचा क्रमांक त्यानंतर अधिकाराच्या स्वरूपात काय बदल झाला याचे सविस्तर माहिती दिली असते. online land records haryana
- या फेरफारत परिणाम झाले गट क्रमांक आणि अधिकाऱ्यांचे नाव आणि शहरा दिलेला असतो.
- या उताऱ्यावर सगळ्यात शेवटी स्पष्टपणे नमूद करण्यात आल आहे अभिलेख फेरफाराच्या डिजिटल स्वाक्षरीत 21 जुलै 2021 रोजी डेटावरून तयार झाल्यामुळे यावर कोणाच्याही सही सिक्क्याची आवश्यकता नाही.
‘या’ योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज