na plot जमीन एन ए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने 23 मे 2023 रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार आता बांधकामाची परवानगी मिळालेल्या भूखंडावर स्वतंत्ररीत्या N.A परवानगीची गरज भासणार नाहीये.
na plot
सरकारचा निर्णय नेमका काय आहे या निर्णयामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेत काय फरक पडणार आहे, मुळात N.A म्हणजे काय आणि N.A प्रक्रियेत याआधी नेमकी कोणते बदल झालेत कोणत्या सुधारणा झाल्यात त्याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
एनए म्हणजे काय?
- सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर हा शेतीसाठी केला जातो पण जर का तुम्हाला जमिनीचा वापर हा बिगर शेतीसाठी म्हणजेच औद्योगिक वाणिज्य किंवा रहिवासी कारणांसाठी करायचा असेल.
- तर त्यासाठी तशी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते म्हणजेच शेतीचे बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्यालाच N.A किंवा नॉन अग्रीकल्चर असे म्हणतात.
- यासाठी एक ठराविक प्रकारचा रूपांतरण कर सुद्धा आकारला जातो याशिवाय महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे.
- म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचे जे काही प्रमाण क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी आकाराचा जमिनीचा तुकडा विकता येत नाही तो विकायचा असेल, na plot
- तर जमिनीचा N.A लेआउट करूनच तो विकावा लागतो यामुळे सुद्धा जमिनीच्या येणे करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; ऑनलाइन अर्ज
N.A नवीन सुधारणा काय? na plot
- महसूल विभागाच्या नवीन निर्णयानुसार जर का एखाद्या प्लॉटवर किंवा भूखंडावर बांधकामाची परवानगी आधीच मिळाली असेल तर त्या प्लॉटच्या येणे करण्यासाठी स्वतंत्र परवानगी मागण्याची आवश्यकता नसणार आहे.
- आता या आधी काय व्हायचं की समजा एखाद्या प्लॉटवर तुम्हाला बांधकाम करायचा असेल तर दोन विभागाकडे परवानगीसाठी जावा लागायचं.
- एक म्हणजे नियोजन प्राधिकरणाकडे बांधकामाच्या भरवण्यासाठी जावं लागत असे.
- आणि दुसरे म्हणजे तो प्लॉट येणे करण्यासाठी महसूल विभागाकडे जावं लागत असे.
- यात नागरिकांचा बराच वेळ आणि पैसा वाया जात होता आता तुम्हाला दोन ठिकाणी जायची गरज नाही आहे तुम्हाला एकाच ठिकाणी या दोन्ही गोष्टी पूर्ण होणार आहे.
- म्हणजे बांधकामाची परवानगी घेताना बांधकामाचे जे काही नियोजन प्राधिकरण आहे ते तुम्हाला N.A ची सनद देणार आहे म्हणजेच आकर्षक वापरासाठी ची सनद देणार आहे.
- यासाठी महाराष्ट्र सरकार गेल्या काही दिवसांपासून बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीचा वापर करत आहे.
- आता याच प्रणाली अंतर्गत बांधकाम परवानगी सोबत जमिनीच्या आकर्षक वापरासाठीची परवानगी म्हणजेच येण्यासाठीची सनद दिल्या जाणार आहे.
- ऑनलाइन पद्धतीने हे काम एकत्रितपणे चालवले जाणार आहे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या जमिनींनाही मिळणार परवानगी
- भोगटादार वर्ग एकच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे कोणते निर्बंध असतात, शेतकरीच हा त्या जमिनीचा मालक असतो म्हणजे शेतकरी त्याच्या इच्छेने त्या जमिनीचा व्यवहार करू शकतो त्याची विक्री करू शकतो.
- आता नवीन सुधारणेनुसार भोगवटादार वर्ग एकच्या जमिनीच्या बाबतीत बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीत गरज असेल तर रूपांतर वसूल केला जाईल आणि मग येण्याची तुम्हाला सण दिली जाईल. na plot
- भोगवटादार वर्ग दोन पद्धतीने मधील जमिनीचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध असतात, म्हणजेच या जमिनी सक्षम सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय त्यांचे व्यवहार होत नाही किंवा हस्तांतरण होत नाही.
- यामध्ये देवस्थान इनामच्या जमिनी किंवा भूमीहिन शेतकऱ्यांना वाटप केल्या जमिनीचा समावेश होतो.
- जी N.A ची नवीन सुधारणा आहे त्यानुसार भोगवटादार वर्ग दोनच्या बाबतीत नजरांना आणि इतर शासकीय रकमांची देणे दिल्यास आणि तहसीलदारांनी तसेच रीतसर परवानगी दिल्यास बिल्डिंग तयार मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत बांधकाम परवानगी दिली जाईल, या बांधकाम परवानगी सोबतच N.A सनद सुद्धा दिली जाईल.
अशी करा सोयाबीन कापूस अनुदान KYC
एनए प्रक्रियेत याआधी झालेल्या सुधारणा na plot
- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 नुसार जमीन N.A करण्यासाठी किंवा जमिनीच्या कृषी वापरासाठी परवानगी दिली जाते.
- कालांतराने या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या या सुधारणा [ कलम 42 (अ) (ब) (क) (ड) ] अशाप्रकारे ओळखले जातात.
- या सुधारणांमुळे जमिनीच्या N.A परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झाला याबाबतचा शासन निर्णय महसूल आणि वनविभागानं १३ एप्रिल 2022 रोजी जारी केला होता.
कलम 42 अंतर्गत झालेल्या सुधारणा
महाराष्ट्र जमीन महसूल येता 1966 च्या कलम 42 (ब) या सुधारण्यानुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रांमध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन N.A करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता असणार नाही. na plot
कलम 42 (क) सुधारण्यानुसार तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल अंतिम मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनीचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल.
PM Kisan चा पुढील हप्ता या तारखेला
कोणत्याही गावच्या हद्दीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत आहे अशा शेतमालकांना (N.A) परवानगीची गरज असणार नाही अशी सुधारणा कलम 42 मध्ये करण्यात आली आहे.
आता वरती ज्या तीन प्रकारच्या सुधारणा सांगितल्या त्यामध्ये जमीन एनए करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नसली तरी तुम्ही त्या जमिनीचा वापर अकृशिक करण्यासाठी करत आहात याबाबतचा एक महसूल विभागाकडून तुम्हाला दाखला घ्यावा लागतो. na plot
त्यासाठी तहसील कार्यालयात रीतसर अर्ज करून त्यासाठीच रूपांतरण कर भरून एन ए ची सनद भरून आणि मगच पुढची प्रक्रिया करणं भाग असेल.