home loan gram panchayat सरकार देतयं 1 रुपयात 5 लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

home loan gram panchayat ज्यांनी बांधकाम कामगार मध्ये नोंद केली असेल अशा प्रत्येक बांधकाम कामगार व्यक्तीला घरकुलासाठी 4 लाख 50 हजार रुपये भेटणार आहे, तर यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक कामगार व्यक्तीला योजना मंजूर करण्यासाठी तुमच्याकडून 10 हजार ते 20 हजार रुपये मागत असतील तर आता केंद्र शासनाने नवीन नियम चालू केला आहे, आता फॉर्म भरण्यासाठी फक्त 1 रुपये फी लागणार आहे तर घरबसल्या फ्री मध्ये योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

home loan gram panchayat

👉 आत्ताच अर्ज करून मिळवा लाभ 👈

या अगोदर राज्य शासनाकडून बांधकाम मजुरांना घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये कामगार व्यक्तीला दिले जात होते, परंतु एक लाख वीस हजार मध्ये कामगार माणसाला पूर्ण घर बांधणे शक्य होत नाही त्यासाठी आता राज्य शासनाने 1 लाख 20 हजार मध्ये दुसरे 80 हजार रुपये जोडून दोन लाख रुपये अर्थसहाय्य म्हणून दिले जाणार आहे. आणि त्याचबरोबर केंद्र शासनाकडून दोन लाख 50 हजार रुपये दिले जात आहे अशा पद्धतीने दोन्ही योजनेचे पैसे मिळवून 4 लाख 50 हजार रुपये घरकुल योजनेसाठी दिले जाणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत गुंतवणूक करून करोडो रुपयांचा निधी तयार करा

लाभार्थी पात्रता

  • अर्जदार कामगारांची वय 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे
  • कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्षाचे असावे home loan gram panchayat
  • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असावे
  • लाभार्थ्याकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी
  • अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नऊ दिवसाच्या जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कागदपत्र
  • ही सर्व पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता.
home loan gram panchayat

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈

लागणारी आवश्यक कागदपत्रे home loan gram panchayat

  • 1) आधार कार्ड
  • 2) पॅन कार्ड
  • 3) रहिवासी दाखला
  • 4) 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • 5) कायमचा पत्ता व पुरावा
  • 6) ईमेल आयडी
  • 7) मोबाईल नंबर
  • 8) काम करत असलेल्या बांधकामांचा पत्ता
  • 9) नोंदणी अर्ज
  • 10) बँक पासबुक झेरॉक्स
  • 11) जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्यांचा दाखला
  • 12) नगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • 13) ग्रामपंचायत कडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • 14) घोषणापत्र

अशी सर्व कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

home loan gram panchayat

दर महिन्याला होईल 20,000 रुपये पेक्षा जास्त कमाई

घरकुल योजनेचा लाभ कोणत्या कामगार व्यक्तीला भेटणार

  • ज्या लोकांकडे स्वतःची घरी नाहीत अशा लोकांना योजनेचा लाभ दिला जातो.
  • देशातील आर्थिक दृष्टिक दुर्बळ लोकांना योजनेचा लाभ दिला जातो.
  • स्वतःची पक्के घर नाही अशा लोकांना तसेच ज्यांच्याकडे स्वतःचे घर घेण्यासाठी पैसे नाहीत अशा लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. home loan gram panchayat
  • ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही असे व्यक्तींनी काय करायचं आहे आणि कुठे अर्ज करायचा.
home loan gram panchayat

👉 फॉर्म PDF 📑 डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

योजनेसाठी अर्ज कसा करावा ? home loan gram panchayat

  • तर योजनेसाठी त्यांनी सर्वात पहिलं रमाई आवास योजनेचा फॉर्म आपल्या जवळच्या जनरल स्टोअरमधून झेरॉक्स किंवा प्रिंट काढून घ्या.
  • या फॉर्म ची PDF लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून फॉर्म PDF डाऊनलोड करू शकता.
  • त्यानंतर फॉर्मवर पूर्ण माहिती भरून त्यावर सरपंच ग्रामसेवक यांचे सही व शिक्के घेऊन त्या फॉर्मला ग्रामपंचायत मार्फत किंवा आपण स्वतः 25 समितीमध्ये सादर करायचा आहे.
  • ज्यांनी अगोदर घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल अशा व्यक्तींना फक्त एकच वेळेस योजनेचा लाभ घेता येईल आणि जर त्यांना दुसरी वेळेस घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्या फॅमिली मध्ये मुलाला किंवा मुलीला अशा दुसऱ्या व्यक्तीला लाभ घेता येईल. home loan gram panchayat
WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

1 thought on “home loan gram panchayat सरकार देतयं 1 रुपयात 5 लाख रुपये”

Leave a Comment