family loan app “मुख्यमंत्री वयोश्री योजना” ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 मिळणार
family loan app आधार कार्ड तयार ठेवा मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये राज्य सरकार देणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. यामध्ये जे जेष्ठ नागरिक पात्र होतील ज्यांचे वय 65 वर्ष असेल आशा नागरिकांना 3 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. 👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे … Read more