star health insurance mysore ‘आयुष्मान’ योजनेत होणार मोठे बदल 2024
star health insurance mysore सरकारने भारतीयांसाठी अनेक योजना आणलेले आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत कार्ड योजना. या योजनेअंतर्गत देशातील गरीब घटकातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. आता आयुष्यमान कार्ड असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता या योजनेत मोठे बदल होणार आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीय लोकांना देखील त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. … Read more