pashupalan loan online apply शेळी, मेंढी, गाय, म्हैस, वाटप ऑनलाईन अर्ज 2024
pashupalan loan online apply गाई, म्हैस, शेळी, मेंढी पालन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुधाळ गाई- म्हशीचे वाटप करण्यात येते. याबरोबरच योजनेच्या माध्यमातून शेळी आणि मेंढी यांचेही वाटप करण्यात येते तसेच कुकूटपालन व्यवसाय करण्यासाठी पक्षांचे वाटप केले जाते. यामध्ये आठ ते दहा आठवडे वयाचा निलंगाच्या 25 माद्या आणि तीन नर वाटप करण्यात येतात व एकदिवसीय सुधारित … Read more