agri gold loan शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

agri gold loan शेतकऱ्याला त्यांच्या शेतीमध्ये कुठलाही पीक घ्यायचा असेल मशागत करायची असेल किंवा त्याकरता लागणारे औषधी खरेदी करायचे असेल अवजारे घ्यायचे असेल तर त्याकरता त्याला गरज असते पैशाची आणि असा पैसा उभारण्यासाठी शेतकऱ्यांना खूप साऱ्या विवंचनेतून जावा लागत असतं किंवा खाजगी सावकार असतील किंवा कोणाकडे ते हात उसने मागे व लागत असतात पण आता शेतकऱ्यांसाठी खूप मोठी महत्त्वाची आणि गुड न्यूज झाली आहे.

शेतकऱ्यांना फक्त दहा मिनिटांमध्ये हे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे आणि तेही नॅशनलाईज ज्या सरकारी बँक आहे त्यांचं नेमका आताही काय योजना आहे आणि याचा शेतकऱ्यांना कसा पद्धतीने लाभ होणार आहे, या विषयाची सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखाद्वारे.

agri gold loan

👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈

असा होणार शेतकऱ्यांना लाभ

  • शेतकऱ्यांना फक्त दहा मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. kcc gold loan
  • किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील हा अभिनव प्रकल्प महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात सध्या सुरू करण्यात येत आहे.
  • नेमके जिल्हे कोणकोणते आहेत आणि कशा पद्धतीने हे सर्व योजना पुढे जाणार आहे.
  • किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून होणारा चाच आता कमी होणार आहे.
  • केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविलेले आहे.
  • ऍग्री स्टॉक ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर दहा मिनिटांमध्ये 1.5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून ते विनाकारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. agri gold loan
agri gold loan

मधमाशी पालन करा अन् मालामाल व्हा! अर्ज सुरु 2024

किसान क्रेडिट कार्ड कर्ज agri gold loan

  • महाराष्ट्रातील बीड जिल्हा व उत्तर प्रदेशामधील फारुखाबाद या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावरती हा प्रकल्प येत्या मे महिन्यापासून राबविण्यात येणार आहे.
  • म्हणजे महाराष्ट्रातील बीड जिल्हा व उत्तर प्रदेशमधील फारुकाबाद या दोन जिल्ह्यांमधील जे काही शेतकरी आहे त्यांना आता साधा सिंपल एका ॲप वर नोंदणी करून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये त्यांना त्यांच्या किसान क्रेडिट कार्ड वर दीड लाख रुपये पर्यंत कर्ज हे मिळणार आहे.
  • राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षापासून ई-पीक पाहणी अर्थात पिकांचे ऑनलाईन नोंदणीसाठी ॲप हे विकसित करण्यात आलेलं होतं.
  • या ॲपच्या धर्तीवर ती केंद्र सरकारने देखील सबंध देशासाठी एकाच ॲप मधून पिकांची नोंदणी करण्याचे ठरवलेली असून येत्या खरीप हंगामापासून देशभरात एकाच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पिकांची नोंदणी ही केली जाणार आहे.
  • ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावयाची असल्याने एकूण पीक क्षेत्राची अचूक नोंद होणार आहे.
  • सातबारे उतारे हे आधारला जोडले गेल्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डची संलग्न करण्यात आले आहे.
  • तसेच सर्व जमिनींच्या नोंदी ही तपासण्यात येऊन त्याची सत्यता पडताळण्यात आलेली आहे.
  • ई-पिक पाहणे व जमीन नोंदीच्या आधारावर आधार घेऊन बीड व फारुखाबाद या दोन जिल्ह्यातील सातबारे उतारे आधार क्रमांकाची संलग्न करण्यात आलेले आहे.
agri gold loan

👉 जाणून घ्या योजने बद्दल सविस्तर माहिती 👈

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 65 टक्के सातबारा उतारे आधाराला जोडण्यात आलेले असून कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या दृष्टीने केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे.

येत्या मे महिन्यात या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होणारा असून याची माहिती निरंजन कुमार सुधांशू भूमी अभिलेख संचालक तथा जमाबंदी आयुक्त पुणे यांनी दिलेली आहे.

आता शेतकऱ्यांना घरबसल्या या एका ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून फक्त सिम्पल दहा मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण करून ॲप वर नोंदणी करून हे 1.5 लाखापर्यंत तर त्याच्या शेतीसाठी हे कर्ज उपलब्ध होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना कोणापुढेही हात पसरायची गरज भासणार नाही किंवा खाजगी सावकार असतील किंवा कोणाकडून हात उसने घेण्याची गरज पडणार नाही.

अशी अभिनव उपक्रम योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यापासून या योजनेची सुरुवात होणार आहे.

agri gold loan

👉 आत्ताच अर्ज करून मिळवा लाभ 👈

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment