ladki bahin yojana चौथ्या हप्त्याची तारीख ठरली! ‘या’ दिवशी खात्यात खटाखट येणार पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. तर उर्वरीत महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे.

असे असताना आता लाडकी बहीण योजनेतील चौथ्या हप्त्याची तारीख ठरली आहे. नेमकी ही तारीख काय आहे? आणि कोणत्या दिवशी आणि किती पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत? जाणून घ्या.

ladki bahin yojana

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा आहे.

लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा 3000 रूपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करू नये. कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे. हा शब्द तुम्हाला देतो, असे आश्वासन अजित पवारांनी महिलांना दिले आहे. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

ladki bahin yojana

पीएम विश्वकर्मा योजना से जुड़कर कितना लोन ले सकते हैं आप..

किती पैसे येणार?

  • ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत.त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत.
  • त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे. ladki bahin yojana
  • त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे.
  • जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत.

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

ladki bahin yojana

  • दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जूलै महिन्यापासून प्रति महिना 1500 रूपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे.
  • कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत.
  • ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत.
  • त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करता येत आहे. ladki bahin yojana
ladki bahin yojana

या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी 1 लाख

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment