agri land purchase loan जमीन खरेदीसाठी 100% अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

agri land purchase loan शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेल्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा महत्त्वाचा हेतू या योजनांच्या माध्यमातून सरकारचा दिसून येत आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील बहुसंख्य लोकसंख्या शेती आणि शेतीवर आधारित असलेल्या उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे.

मिळवा 16 लाख पर्यंत अनुदान!

परंतु समाजात असे अनेक व्यक्ती आहे की ज्यांकडे स्वतःची शेती नसल्यामुळे त्यांना इतरांच्या शेतात जाऊन मजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागतो. यापैकी बऱ्याच व्यक्तींना शेती विकत घेण्याची इच्छा असते. परंतु जमिनीचे दर हे प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला इच्छा असून देखील शेती खरेदी करता येत नाही.

👉 अर्ज 📑 नमुना डाऊनलोड करा 👈

याच पार्श्वभूमीवर काही घटकां करिता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक योजना सुरू करण्यात आली असून ही योजना भूमीहीन शेतमजूर तसेच मागास प्रवर्गातील व्यक्तींना जमीन उपलब्ध करून देते. agri land purchase loan

agri land purchase loan

‘प्रधानमंत्री आवास’मध्ये 4,600 घरकुले; लाभार्थ्यांना हक्काचा निवारा

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना

  • दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेच्या माध्यमातून मागासवर्ग प्रवर्गातील जे भूमिहीन शेतमजूर कुटुंब आहे, अश्या कुटुंबांना जमीन उपलब्ध करून देण्यात येते. agri land purchase loan
  • विशेष म्हणजे या योजेअंतर्गत 100% अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात आहे.
  • योजना सन 2004 पासून कार्यान्वित असून 2018 पासून यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे.
  • योजना राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजूर आहे, अशा कुटुंबांकरिता सुरू करण्यात आली असून.
  • अशा कुटुंबांना 4 एकर जिरायत म्हणजे कोरडवाहू शेती व बागायत 2 एकर शेतजमीन घेण्यासाठी अनुदान देण्यात येते.
  • 2018 पर्यंत 50 टक्के अनुदान शेत जमीन खरेदी करण्याकरिता देण्यात येत होते.
  • परंतु 2018 नंतर यामध्ये बदल करून आता या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावर लाभार्थ्यांना शेतजमीन उपलब्ध करून दिली जात आहे.
agri land purchase loan

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

या योजनेअंतर्गत किती मिळते अनुदान? agri land purchase loan

  • दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यास 4 एकर जिरायत जमीन खरेदी करण्यासाठी 20 लाख पर्यंतचे कमाल अनुदान देण्यात येते.
  • तर जिरायत जमिनीसाठी या योजनेच्या माध्यमातून 5 लाख प्रती एकर एवढे अनुदान देण्यात येते.
  • सोबतच बागायत शेतजमीन साठी जे लाभार्थी पात्र ठरतात त्यांना 2 एकर बागायती जमिन घेण्यासाठी 16 लाख पर्यंतचे जास्तीत जास्त अनुदान मिळते.
  • राज्यात प्रती एकरला आठ लाख पर्यंतचे अनुदान संबंधित लाभार्थ्याला देण्यात येते.
  • अशा पद्धतीने दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना खूप फायद्याची योजना असून या योजनेचा लाभ घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
agri land purchase loan

मुद्रा लोन योजना 2024

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment