scss interest rate calculator वयाच्या 60 वर्ष नंतर पैसे कमावण्याचे ऑप्शन्स कमी पण जर पैसे जवळ असतील तर त्यातून आणखी पैसे कमवण्यासाठी जेष्ठ नागरिकांना पाच महत्त्वाचे ऑप्शन्स मिळतात प्रत्येक ऑप्शनचे व्याजदर गुंतवणुकीचा कालावधी रक्कम ही वेगवेगळे असते म्हणजे जो ऑप्शन तुम्हाला योग्य वाटतो त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात. तर कोणकोणते आहे हे ऑप्शन्स जाणून घा संपूर्ण सविस्तर माहिती.
scss interest rate calculator
सीनियर सिटीजन FD
- फिक्स डिपॉझिट या पर्यायामध्ये व्याजदर बँकेनुसार वेगवेगळ्या असतात. scss interest rate calculator
- कोणत्या बँकेत पैसे जमा करून तुम्ही एफडी अकाउंट उघडत आहात त्यानुसार तुम्हाला व्याजदर लागू केला जातो.
- त्याप्रमाणे FD अकाउंट मध्ये जी रक्कम जमा करता येते त्याची मर्यादा सुद्धा बँकेनुसार वेगवेगळी असू शकते.
- आजच्या तारखेला फिक्स डिपॉझिटमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 8.20% पर्यंत वार्षिक व्याजदर मिळत आहे.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
जेष्ठ नागरिक बचत योजना scss interest rate calculator
- या योजनेमध्ये कमीत कमी एक हजार रुपये आणि एका व्यक्तीला जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात जमा करता येते.
- ज्यावर वार्षिक 8.20% व्याज मिळते हे व्याज दर तीन महिन्याला गुंतवणूकदाराच्या खात्यावर जमा केले जाते.
- योजनेची सविस्तर व संपूर्ण माहिती जसे टॅक्स बेनिफिट्स लॉकिंग पिरेड मुदतपूर्व खाते बंद करणे इत्यादी महती तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये मिळेल.
सेवानिवृत्ति पर क्रेडिट स्कोर बनाए रखने का महत्व
टॅक्स फ्री बॉण्ड्स
- यात मिळणाऱ्या व्याजावर गुंतवणूकदाराला टॅक्स भरावा लागत नाही म्हणून यांना टॅक्स फ्री बॉन्स असे म्हणतात.
- टॅक्स फ्री बॉण्ड्स ची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातून व्याजाच्या स्वरूपात नियमित व स्थिर उत्पन्न मिळते.
- यामध्ये भांडवली सुरक्षा म्हणजे कॅपिटल सिक्युरिटी असते आणि सरकारी संस्था यांच्या पाठीशी असल्याने यात नुकसान होण्याची शक्यता फारच कमी असते. scss interest rate calculator
- टॅक्स फ्री बॉण्ड्स मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 5.5 ते 7.5 टक्केपर्यंत वार्षिक व्याजदर मिळू शकतो.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम scss interest rate calculator
- मंथली इन्कम स्कीम मध्ये कमीत कमी 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
- ही गुंतवणूक असेल 5 वर्षांसाठी ज्यावर वार्षिक 7.40% दराने वर्षातील 12 ही महिने ठराविक तारखेला व्याज मिळत राहते.
- या योजनेमध्ये खाते मुदतपूर्व बंद करण्याचाही पर्याय दिला जातो.
- योजनेची A टू Z माहिती तसेच किती रक्कम जमा केल्यानंतर दर महिना किती व्याज मिळू शकते याचीही माहिती पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मिळवता येऊ शकते.
गृहकर्जावर मिळणार सबसिडी! वाचा सविस्तर
म्युच्युअल फंड
- म्युच्युअल फंडची जाहिरात तुम्ही अनेकदा बघितली असेल.
- तर म्युच्युअल फंड म्हणजे एक प्रकारचे गुंतवणुकीचे वाहन आहे.
- ज्यामध्ये वेगवेगळे गुंतवणूकदार त्यांचे पैसे अडकवतात आणि हे सर्व पैसे नंतर इक्विटी आणि डेट सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जातात.
- ज्यामुळे लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळतात.
- ज्येष्ठ नागरिकांनाही योग्य त्या म्युचल फंड्सची निवड करून गुंतवणूक करता येते.
वरील पाच प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळत राहण्यासाठी यापैकी एका इन्व्हेस्टमेंट ऑप्शन चा वापर करता येतो. scss interest rate calculator
मोबिक्विक ऐप के जरिए फटाफट दे रहा है 30,000 रुपये तक का कर्ज
2 thoughts on “scss interest rate calculator निवृत्तीच्या पलीकडे फलदायी जीवन कसे प्लॅन करावे? ”