pm kusum yojana price list शेतकरी हा आपल्या देशातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी शेतात धान्य पिकवतात, म्हणूनच संपूर्ण देश हे अन्न खाऊ शकतो. त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
pm kusum yojana price list
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
यातील एका योजनेचे नाव कुसुम योजना असे आहे. या योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. याशिवाय शेतकरी गट सहकारी संस्था आणि पाणी वापर करता संघटना देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात
नापीक जमिनीवर सोलर पॅनल बसवून शेतकरी सिंचन पंप चालवू शकतात आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवू शकतात. सौर पॅनेल 25 वर्षे टिकतील आणि प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकरी, सहकारी संस्था आणि इतर गट त्यांचा लाभ घेऊ शकतात.
सौर पॅनलशी संबंधित सुरू करा ‘हे’ व्यवसाय!
पीएम कुसुम योजनेचे फायदे
वीज बिलात कपात: शेतकरी सौर पंपाने सिंचन करून वीज बिलात मोठी बचत करतात.
पर्यावरण संरक्षण: सौर ऊर्जा हा स्वच्छ उर्जा स्त्रोत आहे, ज्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात मदत होते.
भूजल पातळीत सुधारणा: सौर पंपाद्वारे सिंचन केल्याने शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाणी वापरता येते, ज्यामुळे भूजल पातळी सुधारते. pm kusum yojana price list
स्वावलंबन: सौर पंप बसवून शेतकरी वीज कपातीपासून मुक्त होतात आणि त्यांच्या सिंचन गरजा स्वतः पूर्ण करू शकतात.
सरकारी अनुदान: या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी अनुदान देते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होतो.
महत्त्वाची कागदपत्रे pm kusum yojana price list
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- नोंदणीची प्रत
- अधिकृतता पत्र
- जमीन कराराची प्रत
- पासपोर्ट आकाराचा फोटो