pashupalan loan शेळी-मेंढीपालन योजना मंजुरी; सरकार देणार येवढं अनुदान 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pashupalan loan शेतीसोबतच जोडधंदा म्हणून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा याप्रमाणे लाभार्थीना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते.

या योजनेंतर्गत जवळपास ७५ टक्के सबसिडी उपलब्ध करून देण्यात आलेल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करून आपला व्यवसाय वाढविता येणार आहे.

pashupalan loan

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

सरकारी अनुदान २५ टक्के की ७५ टक्के द्यायचे यावर अडकलेली शेळी-मेंढी पालन योजना अखेरीस निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने अर्थ विभागाने ७५ टक्के सरकारी अनुदान देण्यास मंजुरी दिल्याने मार्गस्थ झाली आहे

तेलंगण सरकारच्या धर्तीवर अखेरीस राज्यातील भटक्या विमुक्त जमातींसाठी त्यातही राज्यात प्राबल्य असणाऱ्या धनगर समाजाला डोळ्यासमोर ठेवून केल्याचे बोलले जात आहे.

राज्य सरकारचे ७५ टक्के अनुदान आणि लाभार्थ्यांचा २५ टक्के सहभाग असणारी ही महत्त्वाकांक्षी योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच मंजुरीसाठी आणली जाणार आहे. यासाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास सहकारी महासंघ’ स्थापन करणार आहे.

pashupalan loan

‘या’ कारणामुळे लाडकी बहीण योजनेच्या अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट

शेळी-मेंढीपालन योजना

  • सरकारने किती अनुदान द्यायचे या प्रस्तावावर अधिकाऱ्यांचा बरेच दिवस काथ्याकूट चालला होता.
  • अर्थ विभागाने सुरुवातीला राज्य सरकारचे २५ टक्के अनुदान असा प्रस्ताव तयार करण्यास विभागाला सांगितले होते.
  • अखेरीस यासंदर्भात नुकतेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बैठक घेतली, त्यामध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली. pashupalan loan
  • फडणवीस यांनी या बैठकीत तेलंगणच्या धर्तीवर ही योजना राबविण्यास मंजुरी दिली.
  • यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी)कडून ४ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठीही त्यांनी मान्यता दिली.
  • शेतीबरोबरच जोड धंदा असावा यासाठी शेळी आणि मेंढीपालनाला राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे.
  • तेलंगण सरकारने ७५ टक्के अनुदान देऊन ही योजना राबविली, त्याला सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
  • दरम्यान, राज्य सरकारच्या पशू, दुग्ध व मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेलंगणामध्ये जाऊन यासंबंधी माहिती घेतली होती.
pashupalan loan

👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈

महासंघाच्या स्थापनेचा उद्देश pashupalan loan

  • शेळी, मेंढीच्या व्यवसायातून १० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित
  • शेतकऱ्यांना स्थिर व वाढीव उत्पन्न मिळावे
  • रोजगारनिर्मिती वाढविणे
  • शेळी व मेंढीचे मांस व दुग्ध उत्पादन वाढविणे
  • मेंढीपासून लोकरनिर्मितीला चालना देणे
  • दोन टप्प्यांत राबविणार योजना
  • या योजनेचा लाभ ६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
  • दोन टप्प्यांत राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी ६ हजार कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.
  • त्यामध्ये ४ हजार ५०० कोटीचा खर्च राज्य सरकार करणार आहे. तर १ हजार ५०० कोटी लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे.
pashupalan loan

दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना

काय आहे शेळी-मेंढी पालन योजना?

शेतीसोबतच इतर जोडधंदा म्हणून शेळी-मेंढी पालन योजनेतून आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, या उद्देशाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजना राबविण्यात येते. pashupalan loan

आता ७५ टक्के अनुदान pashupalan loan

या योजनेत निवड झाल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना जवळपास ५० टक्के तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थीना ७५ टक्के अनुदान देण्यात येते.

Goat Farming Loan

योजनेचा लाभ कोणाला घेता येणार?

दारिद्यरेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्प भूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थीना या योजनेचा लाभ घेण्यात येतो, यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. pashupalan loan

कागदपत्रे कोणती लागणार?
  • अर्जासोबत फोटो
  • ओळखपत्राची सत्यप्रत
  • सातबारा उतारा,
  • ८ अ उतारा,
  • अपत्य दाखला,
  • स्वयंघोषणापत्र,
  • आधारकार्ड,
  • रहिवास प्रमाणपत्र,
  • बँकेचे पासबुक सत्यप्रत,
  • रेशनकार्ड,
  • कुटुंब प्रमाणपत्र,
  • अनुसूचित जाती/जमाती असल्यास जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत
  • आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
pashupalan loan

👉 अर्ज 📑 नमुना डाउनलोड करा 👈

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now